भविष्यात राबविण्यात येणारे संस्थेचे नवीन उपक्रम-


१)मंदिर परिसरात नवीन सुंदर शिवमंदिर बांधण्यात येणार आहे.


२)भाविकांसाठी सर्व सोयींनी युक्त दुमजली एसी भक्तनिवास तयार करण्यात येणार आहे


३)मंदिर परिसरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प तयार करणे बाबत नियोजन सुरू आहे.


४)मंदिर परिसरात नक्षत्र गार्डन तयार करून भाविकांची नक्षत्र पूजनाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे.


५)मंदिरासमोर भव्य दिव्य दीपस्तंभ तयार करण्यात येणार आहे.


६)मनःशांतीसाठी भाविकांना ध्यानधारणा हॉल उभारणी बाबत विचार विनिमय सुरू आहे.


७)मंदिराला लागून  होमपूजनासाठी होम कुंड हॉल तयार करण्यात येणार आहे.

ट्रस्टद्वारे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती